माणगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

Posted on Posted in Uncategorized

माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माणदहिवडी तालुक्याूतील कुळकजाई

या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतोमाणगंगा एकशे पासष्ट किलोमीटर

लांबीच्या पात्रातून वाहतेती भिमा  कृष्णा या नद्यांची उपनदी आहे.

सातारा,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या परिसराला

माणदेश म्हणून ओळखला जातोउगमस्थळी डोंगराच्या पोटातून वाहणारे पाणी,

उंच डोंगरदुसऱ्या बाजूला खोल दरीउंच झाडांनी नटलेला परिसरत्या

ठिकाणची पुरातन मंदिरेऔषधी वनस्पती असलेला हा परिसर पूर्वी दंडकारण्य

म्हणून ओळखला जात होतापरंतु आता नदीक्षेत्रात पर्यावरण पूरक उपयुक्त

झाडे नाहीतत्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे.

कुळकजाई डोंगरामध्ये बहुतांश भाग दगडी  खडकाळ स्वरुपाचा असल्याने या

ठिकाणी पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी आहेत्या खडकांना ठरावीक भागात

मुरमाप्रमाणे स्तर असल्याने नदीकाठच्या विहिरी  विंधन विहिरींची

पाण्याची पातळी नेहमी वाढतेपण पुढे दुष्काळी भागात माण नदीला पाणी

नसल्याने पात्रात असंख्य काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगवतातअशी ही

नदी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातून वाहते.

तालुक्याुचा पिण्याचा पाण्याचाशेतीचा  चाऱ्याचा प्रश्नल

सोडविण्यासाठीचा जलसंधारणाचा उपाय म्हणून तालुक्याुतून वाहणाऱ्या माणगंगा

या मुख्य नदीचे पुनरुज्जीवन करणे होयमाणगंगा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास

या नदीच्या खोऱ्यातील सर्व भागामधील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास

निश्चिपतच मदत होईल  दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करणे शक्यर

होईलही बाब लक्षात घेऊन श्रीप्रभाकर देशमुख यांनी नदीला गतवैभव

प्राप्त करून देण्याचा चंग बांधलाएवढेच नव्हे तर त्यासाठी घसघशीत

निधीची तरतूद केली.

कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्याहतील सरासरी पर्जन्यमाम

250 मि.मीइतके आहेयेथील पाऊस अनियमित आणि कमी प्रमाणात असल्याने

तालुक्याोला बहुतेक वेळा दुष्काळामुळे पिण्याच्या  सिंचनाच्या पाण्याची

तीव्र समस्या जाणवतेपिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फेब्रुवारी

महिन्यापासूनच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतोशेतीसाठी पुरेसे पाणी

उपलब्ध नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्नर निर्माण होतो 

काही वेळा चारा छावण्याही सुरु करावा लागतात.

अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा

प्रस्ताव हाती घेण्यात आला आहे. ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त

महाराष्ट्रजलयुक्त शिवार अभियानया महाराष्ट्र शासनाच्या

महत्त्वकांक्षी योजनाअंतर्गत विविध संस्थाप्रशासन  लोकसहभागातून विविध

जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.रानमाळादहिवडीभांडवली,

पांगरीइंजबावशेरेवाडीमार्डी या गावांमध्ये लोकसहभागातून मोठी कामे

सुरू आहेतपूर्णप्रगतीपथावरील  प्रस्तावीत कामांमुळे 13 हजार 613

टी.एम.सीइतका पाणीसाठी होणार असून त्याचा लाभ जवळपास 70 गावामधील 90

हजार लोकसंख्येला होणार आहेत्यामुळे 3 हजार 318 हेक्टतर इतके क्षेत्र

सिंचनाखाली येणार आहे.

शासनाचे लघुसिंचन विभागामार्फत 11 गावांमध्ये 12 सिमेंट नाला बांधकामे

पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 341 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला

असून 71 हेक्टणर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेतसेच सदर

विभागामार्फत 4 कामे सुरू असून त्याद्वारे 114 टी.सी.एमइतका पाणीसाठी

होणार असून 22 हेक्टरर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

शासनाच्या कृषी विभागामार्फत पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत 67 गावांमध्ये

सिमेंट  माती नाला बांधाची एकूण 821 कामे पूर्ण झाली आहेतत्याद्वारे

5225 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला आहेतसेच प्रस्तावीत 1 हजार 526

कामांतर्गत 8320 टी.सी.एमइतका पाणीसाठी निर्माण होणार आहेकृषी

विभागाकडील पूर्ण  प्रस्तावीत कामांमुळे 2660 हेक्टटर इतके क्षेत्र

ओलीताखाली येणार आहे.

तालुक्याेची पूर्ववाहिनी असणाऱ्या माणगंगा नदीवर असलेले कोल्हापूर

पद्धतीचे बंधारे (के.टी.विअरनादुरुस्त झाले असून मोठ्या प्रमाणात वाळू

 मातीचे थर साचले आहेतत्यामुळे बंधाऱ्यामध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठी

होत नाही  त्याचा अपेक्षीत लाभ मिळत नाहीसदर अस्तित्वात असलेले 17

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करणे  नदीतील गाळ काढणे आवश्यमक आहे.

निरा उजवा कालवा विभागफलटण यांचेकडील 17 कोल्हापूर पद्धतीचे

बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी रु.1 कोटी 70 लाख एवढ्या निधीची आवश्य,कता

आहेसदर दुरुस्ती केल्यानंतर 1 हजार 965 टी.सी.एमइतका पाणीसाठी होवून

19 गावातील 587 हेक्टकर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

माणगंगा नदीवर कुळकजाई ते पळशी दरम्यान एकूण 19 सिमेंट कॉंक्रीट बंधारे

लघुसिंचन (जलसंधारणया विभागाकडून प्रस्तावीत असून त्यापैकी भांडवली

दहीवडी (पाणीपुरवठा विहीरीजवळयेथील बंधारे स्वयंसेवी संस्था 

लोकसहभागातून प्रगतीपथावर आहेतउर्वरीत 17 सिमेंट कॉंक्रीट

बंधाऱ्यांसाठी 9 कोटी 26 लाख इतका निधी आवश्योक असून 1 हजार 876

टी.सी.एमइतका पाणीसाठी निर्माण होऊन 535 हेक्टतर क्षेत्र सिंचनाखाली

येणार आहे.

माणगंगा नदीचे पुनरुजीवनांतर्गत 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त

करणेनवीन 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे प्रस्तावीत असून

त्यासाठी रु. 10 कोटी 96 इतक्यास निधीची आवश्यठकता आहेसदर कामांमुळे 3

हजार 841 टी.सी.एम इतका पाणीसाठी होणार असून त्याद्वारे 1 हजार 122

हेक्ट्र क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

उपायउगमस्थळापासून तीस किलोमीटरपर्यंत वृक्षवेली सुरक्षित आहेतपरंतु

त्याखाली संपूर्ण नदीक्षेत्रात पर्यावरण उपयुक्त अशी झाडे राहिली नाहीत.

त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहेनदीकाठी दोन्ही बाजूला

असणाऱ्या वृक्षवेली नष्ट झाल्या आहे.

1. वृक्ष लागवड– झाडे नष्ट झाल्यामुळे माणनदीच्या परिसरात सध्या पाणी

मुरत नाहीत्यासाठी वृक्ष लागवड करणे हा एकमेव उपाय इसून डोंगरमाथ्यावर

 उतारावर लिंबचिंचकरंज अशा जातींच्या झाडांची लागवड करावी.

नदीपात्रात ओघळलेला गाळ नदीपात्राच्या काठावर भरून घ्यावा  नदीकाठच्या

उतारावर अशा झाडे लावावित.

2. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती– माण नदीच्या उगमापासून ते

संगमापर्यंत एकशेपासष्ट किलोमीटरमध्ये नदीपात्रात चौतीस को..बंधारे

आहेतमाणनदी ही अतिउताराने वाहणारी नदी असल्याने तिच्या पाण्याचा

प्रवाहाचा वेग जास्त असल्यानेबंधाऱ्यात पाणीसाठ्याऐवजी माणकट मातीचे थर

चढल्यानेकाटेरी झुडपे  उपद्रवी वनस्पतींची वाढ झाल्यानेबंधाऱ्याच्या

पाणीसाठ्यात घट झाली आहे.

3. वाळूबचाव– माणगंगा वाचवायची असेल तर त्या नदीने स्वत:च्या

अस्तित्वासाठी  मानवी वस्ती उपयुक्ततेसाठी शेकडो वर्षांपासून तयार

केलेली नदीपात्रातील वाळू वाचवली पाहिजेनदीपात्राचा काही ठिकणाचा भाग

सोडला तर वीस ते तीस फूट खोलीपर्यंत वाळू आहेपण नदीपात्रात वाळूचोरी,

विक्री  तस्करी सुरु आहेस्थानिक बांधकामासाठी लागणार वाळू नदीपात्रातच

चाळून उपयुक्त तेवढी वाळू न्यावी पण याकडे दुर्लक्ष होत आहे.

4. नद्यांतील अतिक्रमणे– नदीशेजारच्या शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी

अतिक्रमणे करून नदीपात्र संपुष्टात आणले आहेत्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:

हून नदीपात्रातील अतिक्रमणे काढली पाहिजेतत्यासाठी शासन स्थरावर कारवाई

करणे आवश्य्क आहेनदीपात्र सुरक्षित राहिले तर पाणीसाठ्यात वाढ होऊ

शकते.

5. उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन– माणदेशात शोक समिंदर नावाची विषारी

उपद्रवी वनस्पती उगवतेही वनस्पती कितीही दिवस पाणी नसले तरी नरत नाही.

पसरट पानेफिक्कट गुलाबी पांढरी फुले  पोकळ खोड मात्र केसाळ मुळे

असलेल्या या वनस्पतीचे वेळीच निर्मूलन करणे गरजेचे आहे.

6. नदी पात्रात सोडले जाणारे घाणपाणी– नदीकाठच्या गावे उंचवट्यावर , तर

उतार नदीरडे असल्याने सांडपाणी गटारांद्वारे नदीपात्रात सोडले जाते.

त्यासाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या गटारीच्या बाजूला दहादहा फुटांचे

शोषखड्डे तयार करून गटारीतून वाहणारे पाणी विभागून या शोष खड्यात सोडले

तर नदीकडे जाणारे घाण पाणी थांबेल  या ठिकाणच्या मोकळ्या जागेत

वृक्षलागवड करावी.

नदीपात्रात निरुपयोगी साहितीवस्तू टाकण्यापासून लोकांना परावृत्त केले पाहिजे.

संपूर्ण कार्यात शासनसमाज यांचा सहभाग लाभला पाहिजेकारण या कामाची

व्याप्ती मोठी आहेत्यासाठी स्वयंस्फूर्तीआवडीने ग्रामस्थांनी या

नद्याचे पुनरुज्जीवन केले तरच पुढच्या पिढीला याचा लाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *